तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 3 March 2019

तामगाव पोलीस स्टेशनला थानेदार भुषण गावंडे रुजु पदभार स्विकारला
संग्रामपुर [ प्रतिनिधि ] तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार डि बी इंगळे यांची वाशीम येथे बदली झाल्याने 22 फेब्रुवारी तामगाव पोलीस कर्मचारी यांनी ठाणेदार इंगळे यांना निरोप दिला तर तामगाव पो स्टे चा पदभार सोनाळा ठाणेदार अमर चौरे यांच्याकडे होता तसेच मलकापुर ग्रामीण वरून थानेदार, भुषण गावंडे  पो स्टे तामगाव येथे रुजु झाले असुन प्रभारी ठाणेदार चौरे यांच्या कडून तामगाव पोस्टेचा भुषण गावंडे यांनी ठाणेदार पदाचा पदभार स्विकारला  

No comments:

Post a Comment