तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 18 March 2019

ऋषिकेशला जी बी एस आजार झाल्याने आर्थिक मदतीची गरजसंग्रामपुर [ प्रतिनिधी] तालुक्यातील पातुर्डा खुर्द येथील  ऋषिकेश  प्रकाश म्हसाळ हा  आय टी या शिक्षण मोल मजुरी करुनआय टी या शिक्षण घेत होता घरात अठराविश्व दारिद्रय १ एकर कोरडवाहु शेती तर  आई  वडिलांना एकुलता मुलगा उत्पन्नाचा स्त्रोत नसल्याने आई वडिल मोलमजुरी करुन कुंटुंबाची उपजिवीका चालवितात तर ऋषिकेश हा मिळेत ते मजुरी वरून स्वताचे शिक्षण घेत असतांना   दि.04 मार्च रोजी अचानक पायात मुंग्या येऊन कमरेपासून खालील भाग पूर्णतः बधिर झाला. ऋषिकेश ला  स्थानिक  डॉक्टरांना दाखविले असतात स्थानीक डॉक्टरच्या सलल्या नुसार  उपचारासाठी खाजगी रुग्णालय अकोला येथे रेफर केले असता आजारच्या लक्षण नुसार अकोला खाजगी रुग्णालयात  सिटी -स्कॅन, एम आर आय, रक्त, लघवी ची तपासणी करून उपचार सुरू होते डॉक्टरांनी केलेल्या चाचणी तपासणी वरुन ऋषिकेशला GBS/Transverse mylitis हा आजार असल्याचे यावर खर्च मोठ्या प्रमाणात येत असल्याचे समजताच ऋषिकेशचे आई वडिल हादरले खाजगी रुग्णालयात उपचारासाठी १ लक्ष रुपये खर्च झाला म्हसाळ कुटुंबीयाने जवळ असलेली पुंजी लावुन बसले व उपचारास खर्च मोठ्या प्रमाणात लागत असल्याने मोलमजुरी करणारे आई वडिल हतबल झाले उपचारवर खर्च करण्याची ऐपत नसल्याने ऋषिकेशच्या आजारावर उपचार व्हावा  बराच खर्च उपचारासाठी येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.  ह्या दुर्धर आजाराने ऋषीला ग्रासून टाकले आहे.परंतु पैसे संपल्याने पैसे अभावी  ऋषिकेशला 13 मार्च ला घरी आणले आहे.
पुढील उपचाराची सुरुवात करण्यासाठी ऋषिकेशला किमान 1 लाख रुपयांची मदत हवी आहे. त्यानंतरच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधी,ह्यूमन बिईंग- सलमान खान फौंडेशन), सिध्दीविनायक ट्रस्ट मुंबई इ. कडून मदतीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत  उपचाराची सुरुवात करण्यासाठी किमान 1 लाख रुपयेची नितांत गरज असल्याने समाजातील दानशुर व्यक्तीनी प्रकाश सुखदेव म्हसाळ सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा पातुर्डा बु
अकाउंट नं. 3916396977IFSC CODE 
CBIN 0281724 या खाते वर स्वईच्छेने सरळ हाताने आर्थिक मदत करणे गरजेचे आहे 

No comments:

Post a Comment