तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 12 March 2019

डीवायएसपी अनिल घेरडीकर यांना जिंतूर ता व्यापारी महासंघा कडून निरोपजिंतूर
जिंतूर पोलीस उपविभागीय अधिकारी श्री अनिल जी घेरडीकर यांच्या निरोप समारंभ प्रसंगी भावी कार्यास शुभेच्छा दिल्या जिंतूर तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेश दरगड यांनी त्यांना शुभेच्छा देताना त्यांची कारकीर्द चांगली राहिली नागरिकांशी संवाद ठेऊन कायदा व सु व्यवस्था अबाधित ठेवली 
 डीवायएसपी अनिल घेरडीकर यांना जिंतूर ता व्यापारी महासंघा कडून निरोप  देताना
जिंतूर तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेश दरगड  सत्यनारायण शर्मा राजू देवकर सुनील तोष्णीवाल प्रदीप कोकडवार बाबा खान पठाण व इतर व्यापारी वर्ग सत्यनारायण शर्मा राजू देवकर सुनील तोष्णीवाल प्रदीप कोकडवार बाबा खान पठाण व इतर व्यापारी वर्ग उपस्थित होते

No comments:

Post a Comment