तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 19 March 2019

खैरी घुमट येथील कानिफनाथ मंदिरातील दान पेटी गेली चोरीला


साखरा प्रतिनिधि शिवशंकर निरगुडे

सेनगाव तालुक्यातील खैरी घुमट यात्रेमधून कानिफनाथ मंदिरातुन काही चोरठ्यानि  संदिचा फायदा गेऊन दि 19/3 2019 रोजी रात्रीच्या वेळी चोरानी मंदिरातील पेटी पळवून नेली हे सकाळी मंदिर चे पुजारी यांना सकाळी कळाले त्यामुळे त्यानी पेटी चोरीला गेली असे गावकऱ्या सांगितले गावकऱ्यानी मंदिर च्या अाजूबाजू ला बगीतले मात्र पेटी काय मिळाली नाही हि पेटी चोरानी यात्रेच्या बाजूला जाऊन तळ्या जवळ फेकून दिली होती हि पूर्ण पणे फोडून टाकली होती हि यात्रा चार दिवसाची असती या  यात्रेत  हजारो भाविक भक्त दर्शना साठी येतात आणि आज शेवट चा दिवस आहे मनून चोरठ्यानी रात्री 2 वाजण्याचा सुमारास हि पेटी चोरीला गेली असे अशोक हराळ यांनी सांगितले पुजारी अशोक हराळ यांनी 17 हजार रुपये रात्री मोजून ठेवले होते  सकाळी तळ्याच्या बाजूला हि पेटी फोडून फेकून दिली  हि रिकामी पेटी नंतर गाव कऱ्यानी मंदिरात गेऊन आले दिवसा दिवस चोरीचे प्रमाण वाढत आहे ह्या पेटीत किती रक्कम आहे हे कोणालाच माहीत नाही हि पेटी यात्रा जाली की सगळे च्या सामोर दर वर्षी फोडतात मात्र या वर्षी हि चोरानी पलवलीतेज न्यूज़ हेड लाइन्स ऑनलाइन वेब वाहिनी

साखरा प्रतिनिधि शिवशंकर निरगुडे

No comments:

Post a Comment