तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 17 March 2019

अवैध रेतीची चोरटी वाहतुक करतांना पकडुन दिल्यावरही तहसिलदारांनी वाहन सोडले कारवाई साठी भाऊ भोजने यांची तामगाव पो स्टे ला तक्रारसंग्रामपुर [ प्रतिनिधी] तालुक्यात गेल्या काही महिण्यापासुन अवैध रेती उपसा सुरु सर्रास चोरटी वाहतुक केली जात असल्याने अवैध रेती वाहतुक बंद करण्यासाठी लोकशाही मार्गाने उपोषण झालीत महसुल विभागाने ठोस कारवाईचे आश्वासन दिले मात्र अर्थपुर्ण व्यवहारातुन दुर्लक्षपणामुळे कारवाई शुन्य रेती माफीयानी नवीन शककल लढवुन खनिज विभाग मध्यप्रदेश शासन इलेक्ट्रानिक ट्रान्झिस्ट पास व मात्र रेती संग्रामपुर तालुक्यातील रेतीची चोरटी वाहतुक करतांना जस्तगाव फाट्याजवळ टिप्पर क्र एम एच क्र 28 ए बी 4O86 अवैध वाहन रेती वाहतुक करतांना प्रेस क्लबचे अध्यक्ष भाऊ भोजने यांनी सदर वाहन पकडून महसुल विभागाला सुपुर्त केले व लेखी तक्रार संग्रामपुर तहसिलदार यांच्या कडे केली असता घटनास्थळी महसुल कर्चचारी व तहसिलदार पवार यांनी भेट देऊन तहसिलदार यांच्या सक्षम पंचनामा केला खनिज विभाग मध्यप्रदेश शासन इल्ट्रानिक ट्रान्झिस्ट पास रेती वाहतुक करणाऱ्या वाहनधारकाने तहसिलदार पवार यांना दाखविल्याने तहसिलदार यांनी शहानिशा नकरता रेतीचे सदर वाहन सोडून दिले मध्यप्रदेश ट्राझिन्स पासमध्ये मेलचुका साठा बुऱ्हाणपुर येथुन उचल असुन तुकाथळ दर्यापुर मार्गे जळगाव जा चावरा मार्गे पातुर्डा फाटा हिवरखेड आकोट, अमरावती मार्गे तिवसा असे असतांना मेलचुका साठा बुऱ्हाणपुर येथुन रेतीची उचल होतच नसुन संग्रामपुर तालुक्यातील पुर्णा, वाननदी व इतर नद्या पात्रातुन रेती उपसा चालु असुन याकडे महसुल विभाग अर्थपुर्ण व्यवहारातुन दुर्लक्ष करित असल्याचे मध्यप्रदेश येथील संबधीत स्थळा वरून रेती व तालुक्यातील पुर्णा वाननदी व इतर ठिकाणच्या रेतीचे नमुने तज्ञा कडून तपासणी करावी व महसुल विभागाचे संबंधीत अधिकारी व रेती तसकरावर कारवाई करण्यात यावी अशी लेखी तक्रार तामगाव पो स्टे ला प्रेस कल्ब अध्यक्ष भाऊ भोजने यांनी केली


वरिष्ठांच्या आदेशाची तहसिलदार कडून पायमल्ली     

मध्यप्रदेश मधून येणारी रेती वाहन तेथील RTO यांची पावती व नाका पावती मागावी किंवा अहवाल घ्यावा असे पत्र महसुल विभाग खनिज विभाग वरिष्ठांनी अधिकारी यांनी संग्रामपुर तहसिलदार पवार यांना दिले आहे असे वरिष्ठांचे स्पष्ट आदेश असतांना वरिष्ठांच्या आदेशाची पायमल्ली करुन रेती वाहनाची थातुर मातुर चौकशी व पंचनामाचा देखावा करुन रेती वाहने सोडले जात आहेत आचारसंहिता मुळे दोन्ही राज्याची निवडणूक पथके आहेत. त्यांचे Video चित्रीकरण व त्यांची नोंदवहीच्या प्रति व अहवाल मागवावा तसेच दर्यापूर तालुक्याचे पथकाचे अहवाल घ्यावे असे पत्र देण्यात येणार आहे अशी माहिती पुण्यनगरीशी बोलतांना अधिकृत सुत्रांनी दिली

No comments:

Post a Comment