तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 5 March 2019

वृत्तपञ विक्रेते जयकुमार देशपांडे यांना मातृशोक


सुभाष मुळे..
---------------
गेवराई, दि. ५ __ येथील वृत्तपञ विक्रेते जयकुमार देशपांडे यांच्या मातोश्री प्रेमलाबाई दत्तोपंत देशपांडे वय (८०) यांचे सोमवारी, दि. ४ रोजी राञी ११-३०च्या दरम्यान निधन झाले, त्यांच्या निधनाने सर्वञ हळहळ होत आहे.
         गेवराई येथील प्रेमलाबाई दत्तोपंत  देशपांडे यांच्या पश्चात ३ मुले वृत्तपञ विक्रेतेे जयकुमार, दिलीप, विलास तसेच २ मुली नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. प्रेमलाबाई देशपांडे यांच्या पार्थिवावर मंगळवार रोजी सकाळी १० वाजता गेवराई येथील चिंंतेश्वर स्मशानभुमित अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक आप्तेष्ट, राजकीय पदाधिकारी, पञकार, व्यापारी व सर्व क्षेञातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment