तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 7 March 2019

जन्मभूमी फाऊंडेशनचा रोजगार मेळावा संपन्न




प्रतिनिधी
पाथरी:-जन्मभूमी फाउंडेशन पाथरी आणि जयभवानी उद्योग समुह चिंचवड,चाकण पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयेजित येथिल पंचातसमिती सभागृहात गुूरुवार ७ मार्च रोजी नोकरी  मेळावा संपन्न झाला यात ४८ जनांची नियुक्ती विविध कंपण्यां मध्ये करण्यात आली.
या वेळी या मेळाव्याच्या अध्यक्ष स्थानी जन्मभूमी फाऊंडेशनचे अध्यक्ष सदाशिव थोरात हे होेते तर प्रमुख उपस्थितीत डॉ जगदिश शिंदे,जय भवानी उद्योग समुहाचे चंद्रशेखर कडलग,कमलाकर वाघ, संतोष काळे, विघ्ने मॅडम, अॅड परमेश्वर हारकळ यांची या वेळी उपस्थिती होती. या वेळी मोठ्या संखेने बेरोगार युवक युवतींची हजेरी होती. या पुढेही बेरोजगारांनी जन्मभूमी फाऊंडेशन कडे  नौकरीच्या मागणी साठी नाम मात्र शुल्क भरून अर्ज करावेत शिक्षणा नुसार प्रत्येकाला विविध कंपनीत कामे देणार असल्याचे या वेळी जय भवानी उद्योग समुहाच्या वतीने या वेळी सांगीतले या वेळी डॉ जगदिश शिंदे, अॅड हारकाळ, सौ विघ्ने यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षिय समारोप सदाशिव थोरात यांनी केला. या वेळी सुत्र संचलन किरण घुंबरे पाटील यांनी केले तर आभार संदिपान घुंबरे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वितते साठी पत्रकार संघाचे अध्यक्ष माणिक केंदे, धनंजय आडसकर,  गजानन घुंबरे, शरदराव उगले, गोपाल लाड, कार्तिक घुंबरे आणि जनमभूमी फाऊंडेशनच्या पदाधिका-यांनी परिश्रम घेतले

No comments:

Post a Comment