तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 4 March 2019

कुमारेश्वर संस्थान केलसूला येथे दर्शनासाठी भाविकांनी केली गर्दी


साखरा प्रतिनिधि शिवशंकर निरगुडे

सेनगाव तालुक्यातील केलसूला येथील कुमारेश्वर देवस्थान  या परिसरात  जागृत देवस्थान आहे महाशिवरात्री निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी सात दिवस ज्ञानेश्वेरी पारायण भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते या पंचकोशितील नागरिकांनी सकाळ पासून खूप दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत ह्या मंदिराचे बांधकाम हे फार जुने आहे  या ठिकाणी कुमारेश्वर मेडिकल साखरा यांच्या कडून फराळाचे व चहाचे वाटप करण्यात आले  यांच्या तर्फे जवळपास दहा ते बारा वर्षापासून चहा पाण्याची व्यवस्था केली जाते यामध्ये भारत अप्पा चवरे भर जहांगीर रामेश्वर अप्पा डांगे रिसोड गणेश सानप  रिसोड मुंजा अप्पा भादलकर साखरा यांच्या सहकार्याने हि व्यवस्था केली जाते व तसेच कुमारेश्वर  दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांसाठी साखरा येथे चहा पाण्याची व्यवस्था केली जाते यामध्ये सुधीर अप्पा शेटें गजानन दराडे संतोष अादमाणे   वैभव पिंनगाळे यांच्या सहकार्यने हि व्यवस्था केली जाते  संध्याकाळी  तसेच कुमारेश्वर संस्थान कडून गावामध्ये पालखी ची मिरवणूक काढण्यात आली या वेळी उपस्थितत  सुदर्शन सास्ते परमेश्वर सास्ते पांडुरंग सास्ते भगवान चव्हाण अनतकूमार खणके सुंदर महाराज गिरी  दि5/3/2019/ रोजी   महाप्रसादचे वाटप करण्यारत येणार  आहे


तेज न्यूज़ हेडलाइन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a Comment