तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 4 March 2019

आपण सुधारलो तरच गाव सुधरेल --- उत्तमअण्णा चौधरीमुखेड
स्वर्गीय शंकररावजी चौधरी व्याख्यानमाला पुष्प सातवे मध्ये काँग्रेस चे उपाध्यक्ष उत्तमअण्णा चौधरी यांनी सांगीतले .
व्याख्यानमालेत प्रमुख वक्ते राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी आपले विचार मांडले.
उत्तमअण्णा चौधरी यांनी प्रास्तविक पर भाषणात सांगीतले की आज समाज शीक्षीत झाला पण आचरणात आणत नाही.युवा पीढीला  मार्गदर्शन करण्यासाठी विचारवंताना पुढे यावे लागेल .
आपले गाव आपले शहर आपनच स्वच्छ ठेवले पाहीजेत .संत गाडगे बाबांचे कार्य आठवुन समाजसेवा केली तर गावेच्या गावे पालटतील .
असे विचार व्यक्त केले.व्याख्यानमालेचा विषय होता
माझे गाव माझे तीर्थ
मी गावाचा गाव माझ ,मग गाव स्वच्छ कोण ठेवेल ,तुझा आज्जा.
ही म्हण पाटोदा ह्या गावात ठीकठीकाणी लीहीलेली दिसेल.
म्हनुनच आपले गाव आपणच स्वच्छ ठेवले पाहीजेत.
 स्वर्गीय शंकररावजी चौधरी यांच्या स्मृती प्रीत्यर्थ व्याख्यानमालेचे  आयोजण दर वर्षी करण्यात येत असते.व्याख्यानमालेचे हे सातवे वर्षे होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबुरावजी देबडवार नगराध्यक्ष मुखेड यांनी भुषविले,प्रमुख व्याख्याते भास्करराव पेरे पाटील ,राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सरपंच पाटोदा हे होते तर प्रमुख पाहुने म्हणुन  माजी आमदार हाणमंतराव पाटील बेटमोगरेकर,बळवंतराव पाटील बेटमोगरेकर जील्हा नियोजन समीती सदस्य मुखेड भूषण डॉ. दिलीपराव पुंडे, भाई श्रीरामजी गरुडकर, भाऊसाहेब पाटील  मंडलापुर,  राजनजी देशपांडे,सुभाष पाटील दापकेकर , गौतम काळे, डाॅ.रामराव श्रीरामे,   डाॕ.राहुल मुक्कावार, शंतनु  कोडगीरे, अनिल कोतावार, संतोष बोनलेवाड, बालाजी बंडे , उत्तम बनसोडे, श्रावण रॅपनवाड, चंद्रकांत गरुडकर,   राम सावकार पत्तेवार, प्रा. विनोद आडेपवार,  दिपक मुक्कावार, गोविंद घोगरे, किशोर चौहाण, जगदीश बियाणी, संतोष बनसोडे,नागनाथ लोखंडे व मुखेड मधील सर्व पत्रकार बांधव ,प्रतीष्ठीत व्यापारी व श्रोते हजर होते
या वेळी विशेष सत्कार  डाॕ.एस.एन.कोडगिरे ,नंदकुमार मडगुलवार शहराध्यक्ष मुखेड ,प्रा.इरेश कुंटेवाड यांचा करण्यात आला

No comments:

Post a Comment