तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 15 March 2019

अवैध धंद्या विरोधात माहिती द्या -पोलीस अधिक्षकांनी केले आवाहन


जिंतूर 
अवैध धंदे असतील तर 
परभणी जिल्ह्यातील नागरिकांनी थेट पोलिसांना सम्पर्क करावा असे आवाहन जिल्या पोलीस अधीक्षक यांनी केले आहे
 जिंतूर बोरी चारठाना बामणी हद्दीत गेल्या अनेक वर्षांपासून अवैध फोफावले होते
त्या वर जबर कार्यवाही परभणी पोलिसांनी विशेष पथक स्थापून केली या मुळे खुल्ला चालत असलेला मटका जुगार बंद झाला त्या नंतर ऑनलाईन लॉटरी चक्री आदी हे ही बंद झाले त्या पाठोपाठ गुटका आदी पण बंद होण्यासाठी कार्यवाही केली परंतु जिंतूर शहरा सह सर्वत्र सुरू असलेली अवैध वाहतूक मात्र सुरू आहे त्या वर पण कार्यवाही होणे गरजेचे आहे या वर कार्यवाही व्हावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे

No comments:

Post a Comment