तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 4 March 2019

श्री सोमेश्वर पालखीतील भाविक भक्तांना प्रा टी पी मुंडे यांच्या हस्ते फराळाचे वाटप





परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-

महाशिवरात्रीच्या  मुहूर्तावर सोमेश्वर देवस्थान जिरेवाडी येथील श्री सोमेश्वर देवस्थानची पालखी दरवर्षीप्रमाणे परळी शहरात येते या पालखीतील हजारो भाविक भक्तांना फराळाचे वाटप काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा टी पी मुंडे सर यांच्या हस्ते करण्यात आले.


        पालखीतील हजारो टाळकरी माळकरी तसेच भाविक  भक्तांना मान्यवरांच्या हस्ते साबुदाणा खिचडी, केळी व पाण्याचे वाटप करण्यात आले दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी काँग्रेसचे सरचिटणीस प्रा टी पी मुंडे सर हे फराळाचे वाटप करत असतात महाशिवरात्रीच्या एकादशी दिवशी हे फराळाचे वाटप करण्यात येते 


       यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष  सूर्यकांत मुंडे  ज्येष्ठ नेते ओम प्रकाश सारडा अनिल मस्के माजी नगरसेवक दत्तात्रय ढवळे सुदाम लोखंडे रामराव गीते रवींद्र पापा गीते पंचायत राज चे तालुकाध्यक्ष यशवंत सोनवणे नितीन शिंद मागासवर्गीय सेलचे तालुकाध्यक्ष  डॉ माणिक कांबळे शहराध्यक्ष मनोहर मुंडे अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष जम्मू भाई शहराध्यक्ष बबलू सय्यद महेश बँकेचे मुख्याधिकारी देवेंद्र सोनार उपाध्ये साहेब महेश बँकेचे संचालक बाळासाहेब लोंढे युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राहुल कांदे शहराध्यक्ष किशोर जाधव अशोक कांबळे विश्वनाथ गायकवाड गंगाधर रोडे प्राचार्य  बी डी मुंडे प्रशांत तोतला शिवा बडे शिवा चिखले बाळासाहेब मुंडे भागवत मुंडे पांडुरंग सलगर

         यावेळी पालखी सोबत आलेल्या हजारो भाविक भक्तांचे व उपस्थितांचे स्वागत महेश बँकेचे संचालक आत्माराम जी कराड युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष तथा परळी मार्केट कमिटीचे उपसभापती प्रा विजय मुंडे जि प सदस्य प्रदीप भैया मुंडे युवक नेते राहुल कराड यांनी केले.

No comments:

Post a Comment