तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 1 March 2019

नामदार लोणीकरांच्या वाढदिवशी अनेक पदाधिका-यांचा भाजपा मध्ये प्रवेश


परतूर

राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. बबनराव लोणीकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मतदार संघातील विवीध पक्षातील पदाधिका-यांनी मा. ना. बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन राहूल लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा मध्ये प्रवेश केला. यावेळी ना. बबनराव लोणीकर यांनी केलेल्या विकासकामांनी प्रभावित होत 
परतूर येथिल शिवसेनेचे मा. शहर प्रमुख गोंवीद मुंदडा यांनी आपल्या समर्थकांसह भाजपा मध्ये प्रवेश केला.
तर मतदार संघातील
 या मध्ये गुळखंड,बाबुलतारा,मोसा वाटूर, यदलापूर,कंडारी,बाबुलतारा येथिल राजेश माने,गणेश वायाळ,उमेश माथणे,नारायण सवांत, सचिन वायाळ,दामोदर चांदणे,मोकिंद सातपुते,आबासाहेब भागस, दत्ता माथने, पांडुरंग माथने,महेश माथने,तुकाराम सोळंके,वैजनाथ नागरे,विलास चव्हाण,आसाराम राठोड,तुकाराम गात,रमेश माथने,आसाराम आवरे, परमेश्वर आवरे,अभिषेक माथने,सखाराम माथने,बाबासाहेब माथने,राजेश काटे,वाचीष्ट नाईकनवरे,विलास माथने,संतोष माथने,साहेबराव गायकवाड ,वसंत राठोड,पप्पू गोरे,प्रशांत जाधव, गणेश राठोड,हरिभाऊ माथने,भागवत माथने, तुकाराम चव्हाण,गणपत माथने,अशोक निमट, नवनाथ मोरे,संजय चव्हाण,योगेश कदम,सुरेश काकडे,बंडू नाना मुळे, आप्पासाहेब मुळे, रामदास मुळे,शाहूरराव घोडगे,विष्णू मुळे, अशोक काळे, कैलास मुळे,गजानन मुले,अशोक काळे,संतोषराव काळे, अशोक काळे आदींनी भाजप मध्ये प्रवेश केला

No comments:

Post a Comment