तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 16 March 2019

डिगांबर अप्पा कापसे यांचे निधन


सुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. १६ ( प्रतिनिधी ) शहरातील मेन रोड येथील कैलास जनरल स्टोअर्सचे मालक तथा प्रसिध्द व्यापारी दिगांबर अप्पा कापसे (वय ५८) यांचे शुक्रवार रोजी राञी ९ वाजता त्यांच्या राहत्या घरी निधन झाले.
         गेवराई येथील वीरशैव स्मशानभुमीत शनिवार रोजी सकाळी १० वाजता त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी आप्तेष्ट, नातेवाईक तसेच सर्व क्षेञातील मंडळी उपस्थित होती, त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले वैभव, योगेश व एक मुलगी तसेच सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. गेवराई येेथील कापसे परिवारावर कोसळलेल्या दुखा:त दै. झुंजारनेता परीवार सहभागी आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment