तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 5 March 2019

महाशिवरात्री निमित्त प्रभु वैद्यनाथाचे आ.विनायक मेटे व भगवान सेनेचे प्रमुख फुलचंद कराड यांनी घेतले दर्शनपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
महाशिवरात्री निर्मित मा.आ.श्री. विनायकराव मेटे साहेब,व भगवान सेनेचे प्रमुख श्री.फुलचंद कराड यांनी घेतले प्रभु वैद्यनाथाचे दर्शन आज दि.05/03/2019 रोजी सकाळी 12 वाजता प्रभु वैद्यनाथाचे दर्शन घेतले. 
       परळी येथे त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभु वैद्यनाथाच्या मंदिरात जाऊन विधीवत पुजा केली व दर्शन घेतले. यावेळी श्री वैजनाथ देवस्थांन कमिटीच्या वतीने सेक्रेटरी राजेश देशमुख यांनी त्यांचे पुष्पहार व वैद्यनाथ प्रतिमा देउन सत्कार केला. यावेळी  विश्वस्त, यावेळी आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment