तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 16 March 2019

माजी सरपंच तुकारामजी डूकरे यांचे निधन


पाथरी:-तालुक्यातिल खेडूळा गावचे माजी सरपंच तथा गोदूचे माजी संचालक तुकारामजी विठ्ठलराव डूकरे यांचे दिर्घ आजाराने शुक्रवारी १५ मार्च रोजी औरंगाबाद येथे खाजगी रुग्णालयात निधन झाले.मृत्यू समयी त्यांचे वय ७६ वर्ष होते.शनिवार १६ मार्च रोजी खेडूळा या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. तुकारामजी डूकरे यांच्या पश्चात भाऊ ज्ञानोबा डूकरे, तसेच विठ्ठल,पांडूरंग,महादेव,भागवत अशी चार मुले सुना नातवंडे असा मोठा परीवार आहे.

No comments:

Post a comment