तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 2 March 2019

आर.के.डी.डबल विकेट क्रिकेट स्पर्धेला सुरूवातप्रतिनिधी
पाथरी:-येथिल जिल्हा परिषदेच्या  मैदानावर आर के डी डबल विकेट क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन माजी नगराध्यक्ष एम ए मोईज मास्टर यांच्या हस्ते शनिवार २ मार्च रोजी संपन्न झाले.
या वेळी आयोजक रेहान खान दुर्रानी यांच्या सह प्रमुख पाहुणे यासीन खाॅ पठाण, शेख मोहसिन,शहेजाद भैय्या, रब्बानी अन्सारी, शेख अतिखक,परवेझ कल्पना व सर्व खेळाडू यांची उपस्थिती होती.या स्पर्धेत एकुण ४७ संघांनी सहभाग घेतला आहे.

No comments:

Post a Comment