तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 1 April 2019

जिंतूर बसस्थानकावर प्रवास्यांकरिता थंड पाण्याची सोयजिंतूर 
जिंतूर बसस्थानकावर सर्व प्रवास्यांसाठी थंड शितल जल पाणपोई च उदघाटन आज पोलिस निरीक्षक श्री सोनाजी आमले यांच्या करण्यात आले दरवर्षी सामाजिक बांधिलकी जपत तोष्णीवाल परिवार कडून स्व अयोध्याबाई रामणारायन तोष्णीवाल चॅरिटेबल ट्रस्ट व जिंतूर ता व्यापारी महासंघ यांच्या वतीने ही सुविधा बसस्थानका वर केली जाते
या कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार
श्री डॉ सुभाष राठी उपस्थित होते
उद्घाटन
श्री सोनाजी आमले पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते सम्पन्न झाले याच वेळी पत्रकारांचा सत्कार करण्यात आला
प्र पाहूने म्हणून 
प पु श्री महेशानंद महाराज जिंतूरकर
प पु श्री संदिप महाराज शर्मा,स्थानक प्रमुख
श्री चिभडे 
श्री संदिप भाबळे यांची तर मूळ संकल्पना राबवणारे
श्री ब्रिजगोपाल तोष्णीवाल यांनी प्रास्ताविक केले तर संचलन प्रदिप कोकडवार व
श्री रमेश दरगड यांनी आभार मानले कार्यक्रमास व्यापारी नागरिक प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते

No comments:

Post a Comment