तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 27 April 2019

गेवराईच्या गोदावरी मल्टीस्टेटची 'सहकार रत्न' पुरस्कारासाठी निवड


सुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. २७ ( प्रतिनिधी ) येथील बँकिंग क्षेत्रातील नामवंत संस्था गोदावरी मल्टीस्टेट को आॅप क्रेडिट सोसायटीला बँकिंग क्षेत्रातील भरीव कामगिरी बद्दल राज्यस्तरीय 'सहकार रत्न' नागरी पुरस्कार २०१९ साठी निवड करण्यात आली आहे. 
              या पुरस्कारासाठी निवड होणारी बीड जिल्ह्यातील हि एकमेव संस्था असून, गोदावरी मल्टीस्टेटच्या बीड, जालना व औरंगाबाद जिल्ह्यात १० शाखा कार्यरत आहेत, संस्थेची उलाढाल १०० कोटीपेक्षा जास्त आहे. संस्थेत कर्मचारी व पिग्मी प्रतिनिधी म्हणून १०० पेक्षा जास्त युवकांच्या हाताला रोजगार मिळाला आहे. मराठवाड्यातील बँकिंग क्षेत्रात लोकांच्या विश्वासात पात्र ठरलेली संस्था असल्याने या कार्याची दखल घेऊन महात्मा जोतिराव फुले शिक्षक परिषदेने ही निवड केली आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दि. २८ मे २०१९ रोजी सकाळी ११ वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बीड येथे आ.विनायक मेटे, ब्रिगेडियर सुधीर सावंत, माजी आमदार डी. के. देशमुख, गिरीश भाऊ जाधव व गणेश बजगुडे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. 
             हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सिद्धेश्वर वायकर, संतोष नाना भंडारी, मयुरराजे वैद्य, साईराम परभणे, संजय तळतकर, मेघारे सर, सुभाष मुळे, मधूकर तौर, सुभाष सुतार, महादेव चाटे, अंकुश आतकरे, भगवान पवार, धनंजय उजनकर, आनंद पिंगळे, सुरेश ढास, नामदेव शिंदे, अण्णासाहेब लोणकर, अच्युत आर्दड, अजितकुमार पाखरे, जालिंदर बेदरे, खेत्रे सर, विजय डोंगरे, डिंगाबर टेकाळे, अनिस शेख, गणेश शहाणे, संजय भालशंकर, अशोक पंडित, राजाभाऊ घुंबार्डे, संजय पांढरे, दादासाहेब चौधरी, रावसाहेब बेदरे, सी ए विशाल चव्हाण लातूर, वैजिनाथ रूकर, अमोल आतकरे, अॅड. कृष्णा खराद, उमेश लगड, राजेंद्र फड, राजेंद्र चौधरी, कैलास देशमाने, शामलाल नवले, विलास गुंते, दादासाहेब शिंदे, प्रशांत भागवत, महेश ससाने, रमेश जोगदंड, एकनाथ भालेकर, सतीश चव्हाण, राजकुमार पोपळघट, अंगद पघळ, सुंदर काळे, प्रकाश श्रीरंग, सुनिल वाघ, सुनिल यादव, सुनिल पवार, दिपक म्हेत्रे, महेश तांबे, कैलास पट्टे, मुमताजीब मोमीन, सुनिल मुंढे, अर्जून बारगजे, अनिल जवंजाळ, ज्ञानोबा मोरे, भगवान मोरे, संदिप थोरात अहमदनगर, राजू पठाण, महादेव कासोदे, अमोल कुलकर्णी पैठण, विलास दूधाळ, अशोक पागीरे राहूरी, देशमुख बिडकीन अर्बन, प्रदिप पंडित, विशाल घोलप, जीजा शेळके, अॅड. सतीश तौर, राजू पाटील निवारे, अनिल वावरे, जगन्नाथ कातारे, आर आर वांढेकर, ज्ञानेश्वर पिसे, विष्णू जाधव, विक्रम जोशी, अविनाश पवार, उमेश पंडित, ब्रम्हनाथ कोकरे, आसाराम चादर, राहूल घाडगे, प्रा  शरद सदाफुले, प्रविण पानखडे, शरद मगर, शरद उढाण, अमोल जरांगे, ईश्वर घाडगे, सूर्यकांत कोल्हे, मुळे, लहू चव्हाण, दत्ता पाटील निवारे विठ्ठल सावंत, कल्याण जोगदंड, बाळासाहेब फरताडे, सचिव मधुकर वैष्णव संचालक व अध्यक्ष सविता पराड उपाध्यक्ष रुकसना पठाण, सचिव रेणूका वैष्णव,सौ.ज्योती पंडित, सौ मनिषा शहाणे, पदमीण घुले, सौ रंजना नरूटे, सौ सुरेखा स्वामी, सौ सुभदा कुलकर्णी, सौ भाग्यश्री दायमा, सौ वसूधा उमापूरकर, सौ अनिता निवारे, सप्रविण पंडित,शामसुंदर कुलकर्णी,गोपीनाथ घुले, दिलीप नरूटे, भाऊ निवारे, कल्याण अप्पा स्वामी, विलासराव मडकर, ओमप्रकाश दायमा व कर्मचारी रामनारायण मोटे, प्रल्हाद वाघ, रामेश्वर दारुणकर, संजय राठोड, उध्दव बोडखे, सुदर्शन निवारे, श्रीमती प्रतिक्षा मुळे, योगेश किरकट, नितिन पराड, वैजीनाथ मुळे, आबासाहेब पवार, अमोल खरात, गजानन पाटील, महादेव पराड यांनी अभिनंदन केले आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a comment