तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 16 April 2019

अलका सहदेव हिसेकर यांचे दुःखद निधन


मंगरुळपीर-तालुक्यातील स्वासीन येथील अलका सहदेव हिसेकर यांचे दि.१५ एप्रील रोजी दुपारी ३.१५ रोजी ह्रदयविकाराच्या तिव्र झटक्याने दुःखद निधन झाले असुन त्यांचे पश्चात पती,दोन मुले,एक मुलगी आणी पाच नातवंडे आहेत.

No comments:

Post a Comment