तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 7 April 2019

जिंतूर:शेवडी येथे गोशाळा चे उद्घाटन सम्पन्न


जिंतूर
राष्ट्रीय गोरक्षा वाहिनी द्दिल्ली यांच्या प्रेरणेने जिंतूर तालुक्यातील शेवडी या ठिकाणी गोरक्षण सेवा संस्था चा वतीने गोशाळे चे उद्घाटन सोहळा संपन्न झाला. गोरक्षण सेवा संस्था यांच्या वतीने पद्व्याच्याय मुहूर्तावर शेवडि या ठिकाणी गोशाळे चे उद्घाटन सोहळा पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष सदगुरू श्री अमृतेश्वर शिवाचार्य महाराज उद्घाटक म्हणून श्री गुरु महेशानंदपुरी महाराज व प्रमुख पाहुणे म्हणुन दिलीप सोनी, चद्रकांत गवळी,श्री राजाभाऊ शिंदे ,श्री अतुल कोकडवार व या कार्यक्रमाची प्रस्तावना गोरक्षण सेवा संस्थेचे अध्यक्ष श्री प्रदीप भाऊ फाले यांनी केले व संस्थेचे सहसचिव श्री मनोज तोषणी वाल आलेल्या सर्वांना मार्गदर्शन केले व संस्थेच्या पुढील कार्याविषयी मार्गदर्शन केले या वेळी उपाध्यक्ष श्री विजय टाक , श्री आनंद सोमाणी , श्री गीते महाराज ,श्री बबन अप्पा बेले  व व्यवस्थापक बालाजी फाले आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment