तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 4 April 2019

खुप झाल्या भावनिक गप्पा..आता खासदार फक्त बजरंगबप्पा! मतदारांचा निर्धारअंबाजोगाई रस्त्याचे काम मार्गी लावू शकत  नाहीत जिल्ह्याचा विकास दुरच -बाजीराव धर्माधिकारी 

 परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
     अनेक दिवसांपासून रखडलेल्या परळी -   अंबाजोगाई रस्त्याचे काम भाजपचे खासदार आणि पालकमंत्री मार्गी लावू शकत नाहीत जिल्ह्याचा विकास तर दुरच असा टोला लगावत खुप झाल्या भावनिक गप्पा..आता खासदार फक्त बजरंगबप्पा असा  मतदारांचा निर्धार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी प्रभागनिहाय प्रचार रॅलीत केले. बीड लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस, कॉंग्रेस व मित्र पक्षाच्या आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ परळी शहरातील विविध भागात प्रचार अभियानास मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 
            राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस आघाडी मित्र पक्षाचे उमेदवार बजरंगबप्पा सोनवणे यांच्या प्रचारार्थ ना. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागनिहाय प्रचार रॅली काढून मतदारांशी संपर्क साधला जात आहे.   आज दि. 3 रोजी सायंकाळ च्या सत्रात पावरलूम,माणिक नगर, शास्त्री नगर, हबिबपुरा,वडार कॉलनी, मलीकपुरा, जिव्हेश्वर नगर,आदी भागात प्रचार फेरी काढण्यात आली. परळीकर जनता आघाडीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून बजरंगबप्पा यांना निवडूण देण्याची हमी देत आहेत.सामान्य परिवारातील एक उमदा युवक उद्योजक ज्यांनी स्वतःच्या कारखाण्याच्या माध्यमातून साम्राज्य उभा केले याबद्दल जनतेला उमेदवाराविषयी कुतूहल वाटत आहे. यावेळी बीड लोकसभा मतदारसंघात परिवर्तनाचा  इतिहास घडवण्याचा निर्धार मतदार व्यक्त करीत आहेत. 
      यावेळी बाजीराव धर्माधिकारी,अय्युब पठाण, डाँ.संतोष मुंडे, अब्दुल बाशीद शेख,सुरेश टाक, शरद मुंडे ,हाजी बाबा, महादेव रोडे,गोपाळ आंधळे,सय्यद सिराज, जयराज देशमुख, गोविंद कुकर,शेख शम्मो, अनंत इंगळे,दत्ता सावंत, शेख जमिरोद्दीन, श्रीकांत ढेले,अन्नपुर्णा जाधव, सुलभा साळवे, गोदावरी पोखरकर, जमिल अध्यक्ष, रवि मुळे,डी.जी. मस्के, सतिष देशमुख,नाजेर हुसेन, लाला खान पठाण, शकील कच्छी, रफिक पटेल,सुरेश गित्ते, बळीराम नागरगोजे, सचिन जोशी,प्रताप देशमुख, सत्तार पटेल, के.डी.उपाडे, अँड. मनजित सुगरे,रमेश मस्के, शेख मुख्तार, तक्की खान,पापा ठाकुर,रवि अघाव,महेबुब कुरेशी, जावेद कुरेशी , वाजेद खान,जितेंद्र नव्हाडे, शेख हसन,मज्जास ईनामदार, सगीर शेख,शेख कदीर,तुराब पटेल,नवनाथ क्षिरसागर,शेख महेमुद, नजीर कुरेशी,शेख परवान, राहुल देशमुख, अजमत खान, जितेंद्र नव्हाडे, सोमनाथ गडेकर,अमित केंद्रे, धोंडीराम धोत्रे, ज्ञानेश्वर होळंबे, अमित भांगे,लक्ष्मण देवकर, अनिल कदम,रमेश पवार,दिगांबर गवते,प्रदिप जाधवर,धनंजय कराड, अतुल गडेकर,भैय्या गडेकर, गणेश गंजेवार, सरताज खान,शेख मतीन, शेख इम्रान, मनसब कलईकर, शेख सोहेल,शेख उमर, अमजत खान,सय्यद अरबाज,जयदत्त नरवटे, वैजनाथ जोशी,युनुस डिघोळकर, सचिन मराठे, रंगनाथ सावजी, रमेश लोखंडे, शेख रईस, सय्यद अजीम, सय्यद मुस्ताक, बाबुराव गव्हाणे, अभिजित दादा देशमुख, डिघोळ कर,एस.के. गित्ते, सतिष गंजेवार, बाबा सरवदे,राम कुकर, शेख अशफाक, क्रष्णा डुबे,,बालाजी दहिफळे, गणेश गुट्टे, गणेश वारकरे,बालाजी मस्के, नवनाथ सरवदे, कोंडिबा कुकर,सुधाकर जगाडे, नवनाथ कुकर,मधुकर आळसे,बाळु कुकर, मधुकर सरवदे,शेप साहेब, फेरोज खान, अन्सार भाई निलेश जगतकर,फुलचंद गायकवाड, धम्मपाल जगतकर,लहु हालगे, शोएब खान, नवनाथ सुरवसे,कैलास साखरे, सोमनाथ सुरवसे,गणेश धुमाळ, ईम्रान कलईकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment