तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 4 April 2019

साखरा हिवरखेडा येथे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊससाखरा प्रतिनिधि शिवशंकर निरगुडे 

सेनगाव तालुक्यातील साखरा.हिवरखेडा केलसुला खडकी धोतरा व आदि गावामध्ये दि 4/ 4/ 2019/ ला सध्या काळी सहा वाजता वादळी वाऱ्यासह ज़ोरदार पाऊस जाला हा पाऊस सुमारे एक तास भर चालला वारे जास्त प्रमाणा त असल्याने गावातील काही नागरी कांची टिन पत्रे उडाली व काही शेतंकऱ्याची हळदीपण भिजल्या त्यां मुळे या भागातील शेतंऱ्याचे फार मोठे नुकसान जाले आहे


तेज न्यूज़ हेडलाइन्स ऑनलाइन वेब वाहिनी 

साखरा.प्रतिनिधि शिवशंकर निरगुडे

No comments:

Post a Comment