तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 27 April 2019

समाधान घुगे यांची एन.एस.यु. आय तालुकाध्यक्ष पदासाठी वर्णी लागण्याची शक्यता


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- एन. एस. यु. आय. या कांग्रेस विद्यार्थी संघटनेच्या परळी तालुकाध्यक्ष पदासाठी नविन चेहेरा समोर येण्याची शक्यता आहे.एन.एस.यु.आय.ही विद्यार्थ्यांच्या समस्या दुर करण्यासाठी निस्वार्थपने काम करणारी संघटना आहे. या संघटनेने परळी तालुक्यात प्रदिप भैय्या मंडे यांच्या नेत्रत्वाखाली 
विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांचे समाधान केलेले आहे 
या पार्श्वभुमीवर एन. एस . यु. आय. चे धडाधडीचे कार्यकर्ते 
समाधान घुगे यांना कार्यकर्त्यांची पसंती आहे असे प्रतिपादन परशुराम वनवे यांनी केले आहे

No comments:

Post a comment