तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 14 April 2019

मंगरुळपीर येथे निळ्या पाखरांचे महामानवाला अभिवादनजय भिम जय भिम नाम गजराने गुंजले शहर

फुलचंद भगत(जिल्हा प्रतिनिधी)
मंगरुळपीर-भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२८ वी जयंती शहराच्या विविध भागांत शनिवारी उत्साहात साजरी करण्यात आली. व्याख्याने,शालेय साहीत्य वाटप, अशा विविध उपक्रमांतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मंगरुळपीर करांनी अभिवादन केले.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी चौकातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस भिमअनुयायांनी  पुजन करुन पुष्पहारार्पण करण्यात आले.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a Comment