तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 30 April 2019

स्वतः ला ओळखा, लक्ष केंद्रित करा यश निश्चित --श्रुष्टी देशमुख


जिंतूरात भव्य नागरी सत्कार सोहळा

जिंतूर
विद्यार्थ्यांनी स्वतः ला ओळखून लक्ष केंद्रित केल तर यश निश्चित मिळते असे प्रतिपादन
जिंतूर शहराची नात आणि देशात Upsc परीक्षेत अव्वल आलेल्या सृष्टी देशमुख हिचा आपल्या आजोळी भव्य नागरी सत्कार झाला त्या वेळी  उत्तर देताना इंजि सृष्टी देशमुख बोलत होती
जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी पृथ्वीराज अध्यक्ष स्थानी होते
तर सृष्टी चे आई वडील या वेळी उपस्थित होते
नागरी सत्कार सोहळा समिती च्या वतीने सोनी इंटरनेशनल स्कुल मध्ये या कार्यक्रमाचे नियोज  करण्यात आले होते
सृष्टी ने आपल्या जीवनात आलेले अनुभव अभ्यास कसा केला यश मिळण्या साठी काय केलं पाहिजे,इंग्रजी बद्दल ची भीती काढून टाकली पाहिजे   केवळ मुबई पुणे दिल्ली राहून च Upsc मध्ये यश मिळते या बाबत तिने आपण स्वतः घरी अभ्यास केला आणि मध्यमवर्गीय कुटुंबातून यश मिळवले या यशब्दल तिने कथन केले प्रथम नागरी सत्कार समिती कडून मानपत्र देऊन सृष्टी चा भव्य सत्कार करण्यात आला सर्व सामाजिक संघटना व्यापारी महासंघ पत्रकार संघटना शैक्षणिक संघटना आदी कडून सत्कार झाला सूत्रसंचालन विनोद पाचपिल्ले यांची केले

No comments:

Post a comment