तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 12 April 2019

मालेवाडीतील असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेशपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.11 ........... परळी तालुक्यातील मालेवाडी येथील असंख्य कार्यकर्त्यांनी आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. 

या तरूणांनी पक्ष बळकट करण्यासाठी मेहनत घेऊ असे आश्‍वासन दिले.

 यावेळी धनंजय मुंडे यांनी सर्व कार्यकर्त्यांना पक्षाचा गमछा देऊन त्यांचे पक्षात स्वागत केले.

यावेळी नाना शिवाजी बदने, लखन कापसे, सिध्दु घुले, तानाजी बदने, महादेव गुट्टे, सुजित बदने, दिलीप बदने, केशव बदने, महादेव बदने, लक्ष्मण बदने, फुलचंद बदने, सुदर्शन बदने, रामकिशन बदने, रमेश बदने, प्रताप बदने, अक्षय बदने, तेजस बदने, अमोल बदने, राम बदने आदी कार्यकर्ते यांचा प्रवेश झाला

No comments:

Post a Comment