तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 13 April 2019

गेवराईतील सावतानगर येथे महात्मा फुले जयंती साजरी


सुभाष मुळे..
---------------
गेवराई, दि. १३ (प्रतिनिधी) दरवर्षी प्रमाणे याही वर्षी कै. नवनाथ (नाना) मस्के मिञ मंडळ व सावता क्रीडा मंडळ यांच्या वतिने सावता नगर गेवराई येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची १९२ वी जयंती ११ एप्रिल रोजी सायंकाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
       माजी जिल्हा परीषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे नगर सेवक येवले, अॅड. सुभाष निकम, संदिप मडके, रुषिकेश बेदरे, माजी नगर सेवक तुकाराम मस्के यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल मस्के, सदाशिव वादे, शिवनाथ मस्के, कैलास मस्के, धनजंय वादे, रोहित मुळे, रवि मस्के, दिपक वादे, प्रशांत गवळी, अनिल जंवजांळ, राहुल वादे, शाम राऊत, नितिन जवंजाळ, नवनाथ घोडके, रवि घोडके, शुभम घोडके, शाम म्हैञे, अमोल वाघ, युवराज खाजे, शेखर बोराडे, सप्रेम गाडेकर, राजेश मस्के, बाळु बरगे, काना राऊत, किशोर वादे, अक्षय म्हैञे, अजय काळे यांच्यासह अनेकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परीश्रम घेतले, त्यावेळी नागरीक मोठ्या संस्खेने उपस्थित होते.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment