तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 2 April 2019

बीड जिल्ह्यातील प्रहार सैनिकांनी कोणाच्याही भुलथापाना दाद देऊ नये-रघुनाथ तोंडे

       
          किल्ले धारुर (प्रतिनिधी) :-  बीड जिल्ह्यातील सर्व प्रहार सैनिक सर्व आघाड्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांना कळवण्यात येते प्रहारचे संस्थापक अध्यक्ष मा आ बच्चु भाऊ यांनी बीड जिल्हा लोकसभा निवडणुकी साठी कुठलाही अधिकृत उमेदवार दिलेला नाही किंवा कुणालाही पाठिंबा वगैरे दिलेला नाही गेल्या 10 वर्षापासून बच्चु  भाऊनी रात्रीचा दिवस करून समाजातील वंचित घटक आपंग विधवा महिला शेतकरी शेतमजुर यांच्यासाठी एकमेव आमदार बच्चु कडू यांनी न्याय मिळवून देण्यासाठी दिवस रात्र वेळप्रसंगी रस्त्यावर रात्ररात्र बसून या घटकाना न्याय मिळवून दिलेला आहे मित्रांनो 4 फेब्रुवारी 2013 चे अंदोलन आठवा आपंग हृदय सम्राट मा बच्चु कडू साहेब  आणी आताचे राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष मा संतोषजी मुंडे मुंबई पुणे हायवेवर रात्रभर ठियया माडून बसून होते या संघर्षा.मुळे प्रहार च्या माध्यमातून आजपर्यंत सुमारे 42 जि आर शाशन निर्णाय या शाशनाला काढणे भाग झाले आहे आज त्याची म्हणावी तेवढी अंमलबजावणी होतांना दिसत नाही आज हि बच्चु साहेबांचा लढा चालूच आहे करीता या प्रसीधी पत्रकाद्वारे सगळ्याना आवाहन करण्यात येत आहे की बीड जिल्हा मध्ये आपली आकडेवारी खुप मोठी आहे जवळ जवळ 70 ते 80 हजार आपले नोंदनी आहे आतापर्यंत  वंचित घटकांसाठी कुणीही नेता किंवा कार्यकर्ते रस्त्यावर आलेला नाही आज आपंग बांधवांना जो संजय गांधी निराधार योजनेचे 40%ते 79%पर्यत 800 रू 80 %100%एक हजार रुपये मानधन मिळत आहे ते बच्चु कडू साहेब आणी Dr.संतोष मुंडे  साहेब यांनी केलेल्या संघर्षा  मुळे मिळत आहे करीता कुणाच्या भुलथापाना बळी पडून कुठला पक्ष किंवा कोणाच्या मागे फिरू नये हे लोकं चार दिवस तुम्हाला आमीस दाखवतील एकदा निवडणूक झाली पुन्हा आपन आपंग आसल्याने आपल्या या नेत्यांच्या पर्यत जाता सुध्दा येत नाही कारण यांच्याकडे कार्यकर्ते ची असलेली गर्दी आपल्याला नेत्या पर्यत पोहोचू देत नाहीत तुझ काम आहे तु आपंग आहेस जा परत असे म्हणुन आणाला हिनवतात आणि आपन निरास भावनेने माघारी येतो त्यावेळी फक्त 288/ आमदारांमध्ये प्रहारचे एकमेव आमदार असलेले बच्चु भाऊ जवळ येऊन त्या आपंगाची आस्थेने चौकशी करतात त्याचे  घराणे ऐकतात जे काय काम असेल ते सोबत येऊन करुन देतात त्यामुळे बीड जिल्ह्यातील प्रहार कार्यकर्ते ची एक बैठक लाऊन मा. आ.बच्चु भाऊ यांच्या आदेशाने  कोणला पाठिंबा देयचा का नाही देयचा  का नोटाला कराचे ते ठरवण्यात येईल कारण आपन  निवडून नाही आनु शकलो तरी कोणला पराजीत नक्कीच करू शकतो त्या आपले साहेबाचा आदेस येईपर्यंत कुणाच्या भुलथापाना बळी पडू नका असे आवाहन बीड जिल्हा प्रहार च्या वतीने जिल्हा अध्यक्ष रघुनाथ तोंडे यांनी प्रसीधी पत्रकाद्वारे केले आहे.

No comments:

Post a Comment