तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 8 April 2019

साखरा ते चिंचंाबा सरहद्द रस्त्यांची दयनिय अवस्था रस्ता ऊखडल्याने अपघाताचे प्रमाण वाढले


साखरा.प्रतिनिधि शिवशंकर निरगुडे 

सेनगाव तालुक्यातील मराठवाडा आणि विदर्भाला जोडणाऱ्या साखरा ते रिसोड या रस्त्यांची फार मोठी दयनिय अवस्था जाली आहे  या रस्त्यावर दिडकिलोमीटर गिट्टि उखल्याने या रस्त्यावर अपघाचे प्रमाण वाढले आहे व वाहन धारकांना  प्रचंड गैरसोइना सामोरे जावे लागता आहे लोक प्रतीनीधी व आधीकाऱ्या कडून या कडे मात्र साप दुर्लक्ष केले जात आहे आस आरोप ग्रामस्थ करीत आहेत मराठवाडा व विदर्भाला जोडणाऱ्या साखरा ते रिसोड असा जवळ पास 18 किलोमीटर चा रस्ता आहे साखरा व या परिसरातील ग्रामस्थांना रिसोड हे मोठे बाजार पेठ असल्यामुळे या रस्त्यावर रोजच ये  जा करावे लागते या भागातील विध्यार्थी रिसोड येथे शिक्षनासाठी  रिसोड येथे येने जाने करतात मात्र या काही दिवसा पासून मसन टेकडी ते विदर्भ मराठवाडा सरहद्द या दिड किलोमीटर रस्त्यावर मोठ मोठे खट्टे पडले व पूर्ण पणे गिट्टि उखल्याने अश्या या रस्त्यावरून या भागतील ग्रामस्थांना ये जा  करावी लागते बऱ्याच कालावधी पासून या रस्त्याची मोठी दयनियअवस्था जालेल्या रस्त्या कडे लोकप्रतीनीधी व आधीकाऱ्याकडुन दुर्लक्ष केले जात आहे हा रस्ता दुरुस्तीची मागणी या भागतील नागरीकानीं वारवार केली मात्र या कड़े लोख प्रतीनीधी साप दुर्लक्ष करीत आहेत असा या भागतील नागरीक करीत आहेत या सर्व प्रकाराची प्रशासन दखल काय घेत ना ही विशेषता  मराठवाड्यातून विदर्भात   प्रवेश करताच चांगल्या डांबरी  रस्त्याचा अनुभव  प्रवाशांना येतो एकाच  राज्यातील दोन विभागातील रस्ता व्यवस्थेत दुजाभाव पहायास मिळत आहे  या भागतील लोक प्रतीनीधी व  सत्ताधारी कमी का प्रशस्त रस्ता निर्मितीत कमी का पड़तात हा प्रश्न उपस्थितित होत आहे या उखळलेल्या गिट्टि मुळे वाहेन जोरात नेता येत नाहीत व या रस्त्यावर वाहेन पोमचर होण्याचे प्रमाण वाढले आहे  या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी या भागतील ग्रामस्थांकडून होत आहे तेज न्यूज़ हेड लाइन्स ऑनलाइन वेब वाहिनी 

साखरा प्रतिनिधि शिवशंकर निरगुडे

No comments:

Post a Comment