तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 11 April 2019

सलमान खान मित्र मंडळा कडून पाणपोईचे उदघाटनअरुणा शर्मा


पालम :- येथे सलमान खान मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाने याही वर्षी पाणपोई चालु करण्यात आली आहे. या पाणपोई चे उद् घाटन पालम चे नगरअध्यक्ष जालींधर हत्तीअंंबीरे यांच्या हस्ते करण्यात आले. तर प्रमुख पाहुणे उपनगर अध्यक्ष असद खान पठाण, उबेद खान पठाण, नरहरी घोरपडे, शेख गौस, वैजनाथ हत्तीअंंबीरे, राहुल गायकवाड़ ईलीयास पठाण, राहुल शिदे, अमोल कदम, शांतीलाल शर्मा, जय हनवते, कमलाकर दादा, अविनाश सोनकांबळे, अकाश हत्तीअंबिरे, जावेद खुरेशी, दयानंद हात्तीअंबिरे आदी उपस्थित होते. यावेळी आभार सलमान खान मित्र मंडळ पालम यांनी मानले.

No comments:

Post a Comment