तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 16 April 2019

महाराष्ट्र राज्य ऊसतोड कामगार, मुकादम वाहतूक संघटनेचा शेतकरी पुत्र बजरंग सोनवणे यांना पाठिंबाना.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून दिला पाठिंबा


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- बीड लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आय, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाई कवाडे गट, तथा मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार मा. बजरंग (बप्पा) सोनवणे यांना  ''महाराष्ट्र राज्य ऊसतोड कामगार , मुकादम व वाहतूक संघटना'' यांनी आज पाठिंबा दिला.

बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांच्या भविष्याचा विचार करून महाराष्ट्राचे नेते तथा बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र विरोधी पक्षनेते ना.श्री. धनंजय मुंडे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून संघटनेचा जाहीर पाठिंबा यावेळी दिला.

No comments:

Post a Comment