तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 11 April 2019

हिवरखेडा येथील जि प प्रा.शाळेत महात्मा फुले जयंती साजरीसाखरा प्रतिनिधि शिवशंकर निरगुडे 


महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे, 
समानता आणि सत्यासाठी देह झिजवणारे. 
बहुजनांचे उद्धारक, सत्यशोधक समाजाचे 
संस्थापक व थोर विचारवंत...
क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले
यांना जयंती निमित्त जि प.प्रा.शाळा हिवरखेडा येथे 
विनम्र अभिवादन करण्यात आले
या वेळी उपस्थिति शाळेचे मुख्याध्यापक श्री महाले सर श्री उडाके  सर श्री पवार सर श्री गाडेकर व शाळेतील विध्यार्थी यानी अभिवादन केले 


तेज न्यूज़ हेड लाइन्स ऑनलाइन वेब वाहिनी

No comments:

Post a Comment