तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 14 April 2019

हिवरखेडा येथील ग्रामपंचायत कार्यालय मधे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
साखरा प्रतिनिधि शिवशंकर निरगुडे 


हिवरखेडा येथील ग्रामपंचायत कार्यालया मधे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती साजरी करण्यात आली या वेळी उपस्थितित सरपंच विलास हराळ ग्रामपंचायत सदस्य उध्वव  डाखुरे गंगाराम गायकवाड दिलीप इंगळे गजानन गायकवाड भारत वाकळे विट्टल फुफाटे दत्तराव निरगुडे आदिची उपस्थितिती  होती 


तेज न्यूज़ हेड लाइन्स ऑनलाइन वेब वाहिनी 

साखरा प्रतिनिधि शिवशंकर निरगुडे

No comments:

Post a Comment