तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 13 April 2019

पातुडर्यात राजस्थानी महिला पारंमपारिक उत्सव गणगौर ची सांगतासंग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील पातुर्डा येथे राजस्थानी महिलाच्या धार्मिक  गणगौर कार्यक्रमाची सांगता झाली
 राजस्थानी समाजाच्या महिला कडून 16 दिवस चाललेल्या गणगौर ची दि 12 एप्रिल रोजी सांगता करण्यात आली आहे
   भारतात जेथेंही राजस्थानी महिला समाज रहातो त्यांचा पारंपरिक उत्सव हा गणगौर असून दिर्घकाळापासुन पातुर्डा येथे ही हा उत्सव महिला मोठया उत्सहात साजरा करतात सालाबाद प्रमाणे या वर्षीही  माहिलानी 16 दिवस गणगौर ला पूजन दि 12एप्रिल रोजी महिलानि गणगौर ला डोक्यावर घेऊन ढोल ताशाच्या गजरात नृत्य करित गावातील मुख्य मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली
  गणगौर पूजा ही लग्न झालेली महिला पतीच्या सुख,समृद्धी करिता करते तर मुली या आपल्याला चांगला पती मिळो या करिता पूजा करून व्रत करतात दरवर्षी महिला मुली मोठ्या संख्येने उत्साहाने सहभाग होतात या गणगौर मिरवणूक मध्ये सौ अश्विनी भुतडा,खुशबू राठी,सौ भगवती पालिवाल,सौ सुनीता अग्रवाल,सौ ममता शर्मा,कु मोनिका चांडक, सौ इशा राठी, सौ  संगीता चांडक, सौ रेखा राठी,किरण भुतडा, रिता चांडक,सौ उजवला चांडक,सौ शीतल चांडक,सौ शिखा चांडक,कु कीर्ती शर्मा,राणी गोयल,कु आशा गोयल, सौ उषा चांडक,सौ लक्ष्मी गांधी,सौ कांचन तापडिया, सौ राधा चांडक,सौ पूनम चांडक,सौ हर्षा राठी,सौ लिलाबाई राठी,सौ अर्चना वर्मा,सौ पुष्पा सेवक, सौ कमला चांडक,सौ अरुणा चांडक,सौ सरोज दवे,सौ वर्षा व्यास आदी सहभागी झाले होते

No comments:

Post a Comment