तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 30 April 2019

संस्कार प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेह संमेलनाचे प्रेक्षपण प्रगती केबल नेटवर्कवर


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- संस्कार प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन - 2019 चे प्रेक्षपण प्रगती केबल नेटवर्कच्या चॅनल क्र. युसीयन 892 व जीटीपीएल 988 वर दिनांक 01 मे 2019 बुधवार दुपारी ठिक 12 वाजता पहायला मिळेल.
स्नेह संमेलन म्हणजे धमाल, मस्ती, दंगा फुल टु धमाल, संस्कार शाळेचे स्नेह संमेलन म्हणजे भव्य दिव्य कलामंच या स्नेह संमेलन परळी शहरातील खाजगी वाहिनीवरून प्रसारित होणार आहे. तरी आपण आवश्यक पहा शाळेतील चिमुकल्यांचा बहारदार गितासह नृत्य पाहण्यास विसरू नका उद्या दुपारी ठिक 12 वाजता. यामध्ये जवळपास 600 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. शालेय शिक्षणा बरोबरच कलागुणांची जोपासना झाली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना वाव देण्यासाठी या वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
हा कार्यक्रम आपण नक्की पहा, आनंद घ्या व इतरांना पाहण्यास सांगावा. पद्मावती विभाग व विद्यानगर विभागातील स्नेह संमेलनाचे प्रसारण होणार आहे.

No comments:

Post a comment