तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 17 April 2019

खडकी येथील डाळिंबाची बाग पूर्ण पणे उध्वस्त जाली आहेसाखरा प्रतिनिधि शिवशंकर निरगुडे 


सेनगाव तालुक्यातील खडकी येथील उमेश दत्तात्रय राऊत यांनी 11 एकर मधे डाळिंबाची झाडाची लागवड केली होती विशेष म्हंजे राऊत यांनी हि जमीन ठोक्यानी केली आहे हि जमीन दहा वर्षा करीता त्यांनी दहा लाख रूपयात केली व जमिनीत पूर्ण डाळिंबाची लागवड केली विशेष म्हणजे पाणी नसतांना देखिल त्यानी टँकर च्या सह्याने त्यानी झाडे जगवली ज्ञानेश्वेर हसणराव हराळ सुरेश हसनराव हराळ उमेश हसनराव हराळ हि यांची जमीन उमेश दत्तात्रय राऊत यांनी ठोख्यनि केली होती राऊत यांनी हि झाडे लाऊन तीन वर्ष जाली आहेत आत्ता पर्यत त्यांनी 50 लाख रुपये खर्च केला आहे आणि आत्ता पर्यंत 7 लाख रुपये ची फळे विकली मात्र आत्ता यांची पूर्ण बाग उध्वस्त जाली आहे वादळी वाऱ्यामुळे त्यांची पूर्ण बाग उध्वस्त जाली आहे आत्ता या बागेतील एकाही झाडाला फळ राहिले नाही व बरेच झाडे मोडून खाली पडली आहे या मुळे राऊत हे सध्या फार मोठ्या अडचणीत सापडले आहेत राऊत यांच्या बागेची पाहणी करून त्यांच्या बांगेचा पंचनामा करून त्यांना नुकसान भरपाई करून द्या वी शासनाने अशी मागणी राऊत हे करीत आहेत  तेज न्यूज़ हेड लाइन्स ऑनलाइन वेब वाहिनी 

साखरा प्रतिनिधि शिवशंकर निरगुडे

No comments:

Post a Comment