तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 10 April 2019

श्री दरलिंगेश्वर महादेवाच्या काठ्यांची मिरवणूक


आरूणा शर्मा
पालम तालुक्यातील आरखेड येथे 10 एप्रिल रोजी सकाळी सात वाजता गंगाखेड तालुक्यातील मालेवाडी येथील श्री दरलिंगेश्वर महादेवाच्या काठाची मिरवणूक ढोलताशाच्या गजरात काढण्यात आली आहे सहा एप्रिल रोजी मालेवाडी येथून महादेवाच्या कामयाबी यात्रा निघालेली आहे ही यात्रा पालम तालुक्यांमध्ये आली असून गावो गाव भाविक भक्तांकडून काठ्यांचे स्वागत केले जात आहे आरखेड येथे 9 एप्रिल रोजी रात्री अकरा वाजता कामाचे  आगमन झाले होते पहाटे पाच वाजता गोदावरी नदीच्या पात्रातील कीर्तने पूजा झाल्यानंतर सात वाजण्याच्या सुमारास ढोल ताशा च्या गजरात गावातून काट्याचे भव्य मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी यात्रेतील सहभागी भाविकांनी पारंपारिक कवायती सादर केल्या होत्या यानंतर काट्या पुढील गावाला जाण्यासाठी मार्गस्थ झालेल्या या वेळी सरपंच मारोतराव दुधाटे उपसरपंच सकाराम दुधाटे रामचंद्र दुधाटे मुरलीधर दुधाटे चिंतामणी दुधाटे राजेभाऊ दुधाटे ज्ञानोबा दुधाटे पत्रकार लक्ष्मण दुधाटे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते

No comments:

Post a Comment