तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 14 April 2019

श्री.रामेश्वर विद्यालय केदारखेडा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी.गणेश एन. सोळुंके (भोकरदन ग्रामीण)
--------------------------------

केदारखेडा : भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथील श्री.रामेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंती निमित्त प्राचार्य एस.एन.बोर्डे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पुजन करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी शाळेचे वरिष्ठ शिक्षक जी.आर.प्रधान यांनी न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, समानतेचे महत्व पटवुन दिले. यावेळी के.के.शोरमारे, आर.के.जाधव, एन.एस.तळेकर, टी.आर.फोलने, एस.बी.पोटे, ए.एन.सोनवणे, आर.टी.बटुळे, के.ए.खेडेकर, बी.ए.गायकवाड, मिलींद सावंत, श्रीराम मुरकुटे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी : गणेश एन. सोळुंके, भोकरदन ग्रामीण.
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं.7888257555
व्हाॅट्स अॅप : 8390132085  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment