तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 16 April 2019

सुघाकर खराटे याचा गंगाखेड विघान सभा मतदार संघात झंझावती दौरा

आरूणा शर्मा
महायुतीचे उमेदवार खा. संजय उर्फ बंडू जाधव यांच्या प्रचारार्थ शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख सुघाकराव खराटे यांच्या मार्गदर्शना खाली गंगाखेड विघान सभा मतदार संघातील  पालम,गगाखेड,पुर्णा या सर्कल मघील गांवाना  भेटी देत आसुन कार्यक्रत्या सह तालूक्यातील मतदारांशी चर्चा करत आसुन  महायुतीचे उमेदवार बंडू जाघव यांना  निवडून आण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्याच्या सोबत,रामशिंदे (दाजी),माउली पवार,बाळासाहेब लोखंडे,माउली दुघाटे,रघुभैय्या दुधाटे,आर्जुन डोंगरे
आदी रात्रीचा दिवस करत आहेत

No comments:

Post a Comment