तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 27 April 2019

संस्कार प्राथमिक शाळेचे सुयश राज्यस्तरीय ज्युनिअर IAS परीक्षेस घवघवीत यश


परळी वैजनाथ (प्रतिनिधि) :- दरवर्षी प्रमाणे याही वर्षी संस्कार शाळेचे गुणवत्तेची परंपरा कायम राखली. यावर्षी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला यामध्ये सर्व प्रथम गौरी कदमवार (राज्यात 3री), बनसोडे श्रीकांत (राज्यात 3रा), चव्हाण सत्यजीत ( राज्यात 3रा), रेडे यशस्वी, निलंगे सिध्दी (केंद्रात प्रथम) पापुरवार संगम, नानवटे यशश्री, जाधव तन्मय, पोरे समृध्दी, निकम ऋतुजा, खवले करण, सोनवणे पुनम, जगतकर विश्वजीत, गित्ते पृथ्वीराज, कापसे युवराज, रणखांब अभिजीत, चौधरी शिवाजी, खरोळकर कृष्णा, सोनवणे सई या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.  
या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्कार प्राथमिक शाळेचे सचिव श्री दिपकजी तांदळे, मुख्याध्यापिका श्रीमती गित्ते पी.आर. यांनी अभिनंदन केले. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांचा पालका समवेत सत्कार करण्यात आला. सर्व शिक्षक कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

No comments:

Post a comment