तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 8 August 2019

पालम भाजपा = सेनेने केला काश्मीर बाबतच्या निर्णयाचा जल्लोष आरूणा शर्मा पालम केद्र शासनाने काश्मीरचे कलम 370 रद्द केल्याबद्दल भाजपा =शिवसेनाच्या पदधिकाऱ्यांकडून बसस्थानक मुख्य चौकात फटाके फोडून पेढे वाटून जल्लोष करण्यात आला या वेळी भाजपाचे प्रदेश कार्यकरिणी सदस्य गणेशराव रोकडे ,शिवसेना प्रमुख हनुमंतराव पौळ,याच्यासह दोन्ही पक्षातील पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते केद्र सरकारने जम्मू काश्मीरमध्ये लागू असलेले कलम 370 रद्द केल्या मुळे शिवसेना व भाजपा च्या वतीने चौकात आतीषबाजी करण्यात आली या वेळी शिवसेना प्रमुख हनुमंतराव पौळ,भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य गणेशराव रोकडे,लिबाजीराव टोले, माजी सरपंच लक्ष्मणराव रोकडे, डॉ.शेख बडेसाब,संजय गांधी आघ्यक्ष श्रीकांत कऱ्हाळे, अशोकराव पौळ,बाबा साहेब एंगडे,नागनाथअप्पा खेडकर,दत्तराव धोरपडे,सुनिल छाजड,सुभाष पाटील सिरसमकर,दत्तराम शिदे,शिवाजीराव दिवटे आदी पदधिकारी व कार्यक्रते उपस्थित होतेआरूणा शर्मा

पालम केद्र शासनाने काश्मीरचे कलम 370 रद्द केल्याबद्दल भाजपा =शिवसेनाच्या पदधिकाऱ्यांकडून बसस्थानक मुख्य चौकात फटाके फोडून पेढे वाटून जल्लोष करण्यात आला या वेळी भाजपाचे प्रदेश कार्यकरिणी सदस्य गणेशराव रोकडे ,शिवसेना प्रमुख हनुमंतराव पौळ,याच्यासह दोन्ही पक्षातील पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते केद्र सरकारने जम्मू काश्मीरमध्ये लागू असलेले कलम 370 रद्द केल्या मुळे शिवसेना व भाजपा च्या वतीने चौकात आतीषबाजी करण्यात आली या वेळी शिवसेना प्रमुख हनुमंतराव पौळ,भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य गणेशराव रोकडे,लिबाजीराव टोले, माजी सरपंच लक्ष्मणराव रोकडे, डॉ.शेख बडेसाब,संजय गांधी आघ्यक्ष श्रीकांत कऱ्हाळे,  अशोकराव पौळ,बाबा साहेब एंगडे,नागनाथअप्पा खेडकर,दत्तराव धोरपडे,सुनिल छाजड,सुभाष पाटील सिरसमकर,दत्तराम शिदे,शिवाजीराव दिवटे आदी पदधिकारी व कार्यक्रते उपस्थित होते

No comments:

Post a Comment