तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 15 August 2019

हिवरखेडा येथे जिल्हा परिषद शाळेत भारताचा 73 वा ध्वजारोहन संपन्नसाखरा प्रतिनिधि शिवशंकर निरगुडे 


आज दिनांक 15 आँगस्ट 2019 रोजी जिल्हा परिषद शाळा हिवरखेडा येथे 73 वा स्वातंत्र दिन साजरा करण्यात आला सकाळी गावातून प्रभात फेरी काढण्यात आली सकाळी सात वाजून 35 मिनिटांनी शाळेचे मुख्याध्यापक श्री महाले सर याच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले नंतर विध्यार्थीनी भाषने देखील केले व तसेच अाश्रुजी गायकवाड व भारत वाकळे यांच्या कडून जिल्हा परिषद शाळेला पोठो सप्रेम भेट देण्यात आले  या वेळी उपस्थितत मान्यवर शालेय समिती अध्यक्ष प्रकाश चव्हाण सरपंच सौ.कल्पना विलास हराळ  ग्रामविकास अधिकारी श्री खोडके साहेब ग्रामपंचायत सदस्य उध्वव डाकुरे भारत निरगुडे भगवान निरगुडे गंगाराम गायकवाड भारत वाकलें.व तसेच शाळेतील शिक्षक श्री पवार सर श्री उडाके सर श्री गाडेकर सर श्री मोरे सर श्री श्रीकांत सर व तसेच अंगणवाडी मैडम रंजना इंगऴे शोभा ताई धामणे आदि ची उपस्थिती  होती  या कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री पवार सर यांनी केले 


तेज न्यूज़ हेड लाइन्स ऑनलाईन वेब वाहिनी 

साखरा प्रतिनिधि शिवशंकर निरगुडे

No comments:

Post a comment