तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 14 August 2019

जिंतूरात निधी म्युच्युअल बेनिफिट च उद्धाटन संपन्नजिंतूर शहरा मध्ये बहुचर्चित हरीकमल म्युच्युअल बेनिफिट निधी लिमिटेड, जिंतूर चे उद्घाटन प्रसंगी सत्यनारायण महापूजा श्री सागर सोनी यांनी सह दांपत्य केली. नंतर माननीय श्री दिलीप कोकडवार, चेअरमन  महालक्ष्मी अर्बन को-ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी, जिंतूर  यांच्या शुभहस्ते निधी कंपनीचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी कंपनीचे चेअरमन संग्राम सोनी, दिलीपजी सोनी, केदार सेठ सोनी, बलराम सोनी तसेच जिंतूर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्री रमेशजी दरगड, रमेश कडे,  मारोतराव ऊर्फ पिंटू महाजन, ऍड योगेश उन्हाळे, शिवानंद मुलंगे, सुनील दहिवाल, राहुल जोगवाडकर, सौरभ घोडके, नीरज गोरे, अश्विनी वाघमारे मॅडम  व इतर मान्यवरांची उपस्थिती होती.  याप्रसंगी  हरीकमल म्युच्युअल बेनिफिट निधी लिमिटेड  या कंपनीचे  मुख्य कार्यकारी अधिकारी श्री किशोरजी देशपांडे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले

No comments:

Post a comment