तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 15 August 2019

तुळशीराम पवार यांचे ना.पंकजाताई मुंडे यांच्याकडून सांत्वनपरळी वैजनाथ (प्रतिनिधी):- शिवसंग्रामचे नेते तुळशीराम पवार यांच्या मातोश्री चे नुकतेच दुःखद निधन झाले. बीडच्या पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी बुधवार मिरवट येथे त्यांच्या गावी जाऊन त्यांच्या कुटूंबियांचे सांत्वन केले व त्यांना धीर दिला. भाजपचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव गुट्टे, नगरसेवक सचिन कागदे यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a comment