तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 8 August 2019

पाथरी-मानवत शहरातुन भव्य मिरणुक काढू मानवत शहरात होणार अश्वारुढ छत्रपतीच्या पुतळ्याची स्थापणा;मोटार सायकल रॅलीत सहभागी होण्याचे आ फड यांचे आवाहनप्रतिनिधी

मानवत:- मानवत शहरात पाण्याच्या टाकी जवळ महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ स्मारकाची उभारणी आ मोहनराव फड यांच्या कडून होत असून  ८ ऑगष्ट शुक्रवार रोजी सकाळी ९ वाजता पाथरी ते मानवत मोटार सायकल रॅली काढून छत्रपती शिवाजी  महाराज यांचा अश्वारूढ़ पुतळा मानवत मध्ये अाणण्या येणार आहे. या रॅली मध्ये मोठ्या ,उत्साहात वाजत गाजत पाथरी येथिल सोनपेठ फाटा येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या  नियोजित जागे पर्यंत हि रॅली निघणार आहे. पाथरी मतदारसंघातील परभणी , सोनपेठ , पाथरी , मानवत  शिवभक्तांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे अव्हान
पाथरी विधानसभेचे आमदार मोहनराव फड व युवा नेते डॉ अंकुश लाड यांनी केले आहे.

No comments:

Post a comment