तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 29 August 2019

हिंदनगर गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी श्रेयश कराड तर सचिवपदी गणेश देशमुख

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- शहरातील हिंदनगर गणेश मंडळाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत आज दि.29 रोजी मंडळाची कार्यकारी जाहिर करण्यात आली. अध्यक्षपदी श्रेयश कराड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असुन या निवडीचे सर्वस्तरातुन अभिनंदन होत आहे.
हिंदनगर गणेश मंडळाची कार्यकारणी आज दि.29 ऑगस्ट 2019 रोजी जाहिर करण्यात  आली. हिंदनगर मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रशांत कराड यांच्या मार्गदर्शनाखाली हि बैठक घेण्यात आली. या बैठकीस प्रमुख मार्गदर्शक म्हणुन प्रशांत कराड, कुमार केदारी, दिलीप जाधव, कैलास गिरी, सुनिल सुरवसे, साईनाथ मस्के, रघुनाथ मस्के, व्यंकटराव महाजन, शादुल्लासेठ कुरेशी आदींची उपस्थिती होती. आज जाहिर केलेल्या कार्यकारणीत अध्यक्ष म्हणुन श्रेय कराड, उपाध्यक्षपदी श्रीनिवास कनके, सचिव गणेश देशमुख, कोषाध्यक्ष स्वप्नील मगर, सहकोषाध्यक्ष संकेत गायकवाड यांची निवड करण्यात आली.  तर सदस्य म्हणून पुढील प्रमाणे आहेत. सदस्य म्हणून सचिन मस्के (देशमुख), सोमनाथ मस्के, बबन गायकवाड, लक्ष्मण महाजन, सादेक कुरेशी, जाब्बार कुरेशी, गणेश खुर्शे, सशिल डुबे, प्रविण देशमुख (मस्के), अतिष काटकर, मंगेश मगर, मोहन शिंदे, श्रीकांत वारे, प्रतिक खुर्शि, कृष्णा तपके, संकेत जाधव, अमरनाथ मस्के, शुभम मस्के (देशमुख), सागर जाधव, पृथ्वीनाथ मस्के, प्रेमनाथ मस्के, श्रीनाथ मस्के, अभिजीत तपके, श्रवण डुबे, शुभम सुरवसे, हर्षल वानखेडे, अजिंक्य जाधव, ओमकेष जाधव, प्रणव केदारी, आर्यनाथ मस्के, शिवम डिघोळे, सचिन डिघोळे, साईनाथ मगर, अयननाथ मस्के, कृष्णा जाधव, रणवीर शिंदे, निलेश काटकर, गणेश गित्ते, रघुनाथ मस्के, कमलनाथ मस्के, अनमोल रेंदवे, अशिष गायकवाड आदींची निवड करण्यात आली आहे.

No comments:

Post a comment