तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 8 August 2019

नवनिर्वाचित संजय गांधी अध्यक्ष श्रीकांत कऱ्हाळे यांचा सत्कार सपंन्न आरूणा शर्मा पालम :- संजय गांधी निराधार योजनेच्या नवनिर्वाचित अध्यक्ष श्रीकांत कऱ्हाळे व सदंश सुभाष पाटील याची निवड झाल्या बद्दल पालम तहसिल कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी पालम कृषि उत्पन्न बाजार समितीचे सदस्य बडू जाधव केरवाडीकर यांनी सत्कार केला. यावेळी कोडिबा डोंगरे (मुकदम), प्रकाश चमकुरे,अमोल कदम, मनोज जाधव, सुरेश बचाटे, संजय गांधी विभागाचे जे.डी.वाघमारे व बि.एस. शिंदे आदी उपस्थित होते.


आरूणा शर्मा

पालम :- संजय गांधी निराधार  योजनेच्या नवनिर्वाचित अध्यक्ष श्रीकांत कऱ्हाळे व सदंश सुभाष पाटील याची निवड झाल्या बद्दल पालम तहसिल कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी पालम कृषि उत्पन्न बाजार समितीचे सदस्य बडू जाधव केरवाडीकर यांनी सत्कार केला. यावेळी कोडिबा डोंगरे (मुकदम), प्रकाश चमकुरे,अमोल कदम, मनोज जाधव, सुरेश बचाटे, संजय गांधी विभागाचे जे.डी.वाघमारे व बि.एस. शिंदे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a comment