तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 15 August 2019

तुळशीराम पवार यांचे ना.धनंजय मुंडे यांच्या कडुन सांत्वन


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- शिवसंग्राम चे बिड जिल्हा अध्यक्ष श्री तुळशीराम पवार यांच्या मातोश्री कै.सौ पुष्पाबाई साहेबराव पवार यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.विरोधी पक्षनेते ना धनंजय मुंडे यांनी गुरुवारी मिरवट येथे जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले व त्यांना धीर दिला यावेळी वाल्मीक आण्णा कराड,जि प सदस्य मधुकर आघाव, राजेभाऊ पौळ अदि उपस्थित होते.

No comments:

Post a comment