तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 13 August 2019

अप्रशिक्षित शिक्षकांचा कालावधी वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी ग्राह्य धरावासुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. १३ _ तालुका शिक्षक भारती संघटनेची सहविचार सभा गेवराईच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालय येथे तालुकाध्यक्ष श्री.कैलास पट्टे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या सहविचार सभेमध्ये अप्रशिक्षित शिक्षकांचा कालावधी वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी ग्राह्य धरण्यात यावा, पुरग्रस्तांसाठी शैक्षणिक मदत, मासिक बैठक, वार्षिक वर्गणी आदी विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
           या सहविचार सभेसाठी तालुक्यातून शेकडो शिक्षक भारतीचे शिलेदार उपस्थित होते, याप्रसंगी कार्याध्यक्ष दिवेकर, सचिव रामा पौळ, मडके सर, राठोड पोपट, चक्कर सर, सुभाष काळे, कऱ्हे सर, शिंदे भारत, संत सर, मत्रे सर, भारती मॅडम, शिंदे मॅडम, नागरे मॅडम, ससाणे मॅडम, उघडे मॅडम, गरुड सर, गंडे सर, नागरे सर, सांगळे सर, चव्हाण आणा सर, शेख असिफ सर, शेख राजू, कोळेकर सर, चव्हाण पी पी सर, घारगे सर, आघाव सर, दिवान सर, जाधव बाळासाहेब, पवार बी पी, पवार बळीराम, गायकवाड सर, निंबाळकर सर, ढोले सर, वारे सर, कोरे सर, राठोड सर, झेंडेकर सर, घवाडे सर, जाधव बी जी., उबाळे सर, पवार आश्रुबा सर, ऊनवने सर, धोत्रे सर, सोळुंके सर, पवार आर के सर, टकले सर, सरग सर, बनसोडे सर, पोटे सर, धस सर, शेंडगे सर आदी शिक्षक भारतीचे शिलेदार उपस्थित होते. शेवटी नागरे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a comment