तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 8 August 2019

डिजिटल मार्केटिंग विषयावर विद्यार्थीनींना मार्गदर्शन


 बाळू राऊत प्रतिनिधी 
मुंबई : श्रीमती पी एन दोशी वुमेन्स कॉलेज मधील विद्यार्थीनींना महाविद्यालयाच्या मास मीडिया विभागाच्या डॉक्टर निमिषा कांबळी यांच्या आयोजनाखाली आज ( दि 8 ) रोजी विद्यलयाच्या प्रांगणात डिजिटल मार्केंटिंगचे फायदे आणि त्याचे व्यापक क्षेत्र या विषयावर एक तासाचे मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले . सिनर्जी स्कुल ऑफ बिजनेस स्किल्स या संस्थेचे आशीष दास यांनी या विषयावर मार्गदर्शन केले . यावेळी मास मीडियाच्या शेकडो विद्यार्थिनी उपस्थित होत्या . यावेळी विद्यार्थीनींना चित्रफितीद्वारे डिजिटल मार्केटिंगची माहिती दाखवण्यात आली .

No comments:

Post a comment